AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नाविन्यपूर्ण योजना दुधाळ जनावरांचा गट
किसान कृषि योजनाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
नाविन्यपूर्ण योजना दुधाळ जनावरांचा गट
योजनेचे स्वरूप – ४ लागवडीयोग्य गाई किंवा म्हशीचे वाटप प्रत्येक गाई किंवा म्हशीची किंमत ४००००/- रु ४००००*४ = १६००००/- रु विमा - १०१२५/- रु एकूण किंमत = १७०१२५/- रु अनुदान - सर्वसाधारण ५०%, अनु.जाती/जमाती - ७५%
आवश्यक कागदपत्रे - शेतकऱ्याचे नावे ७/१२ व ८अ चा उतारा असणे आवश्यक, आधार कार्डची झेरॉक्स अंमलबजावणीअधिकारी - जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त लाभधारक निवडीचे अधिकार - जिल्हाधिकारी अंतर्गत समिती संपर्क कार्यालय - पशुधन विकास अधिकारी (विस्तार) जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय
16
1