AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नाबार्ड'मध्ये तब्बल 86 रिक्त जागांसाठी पदभरती!
नोकरीन्यूज १८ लोकमत,
नाबार्ड'मध्ये तब्बल 86 रिक्त जागांसाठी पदभरती!
➡️ नाबार्ड कंसल्टंसी सर्व्हिसेस इथे विविध पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. देशातील विचिध राज्यांच्या एकूण 86 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० जुलै २०२१ आहे. यात महाराष्ट्राला एकूण पाच जागा देण्यात आल्या आहेत. या जागांसाठी पदभरती १)वरिष्ठ स्तरीय सल्लागार (Senior Level Consultants) २)मध्यम पातळीचे सल्लागार ३) गणनेते शैक्षणिक पात्रता ➡️ वरिष्ठ स्तरीय सल्लागार - कृषी आणि संबंधित विषयांत पदवीधर उमेदवार. पदव्युत्तर उमेदवार शेती, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान. ➡️ मध्यम पातळीचे सल्लागार - कृषी आणि संबंधित विषयांत पदवीधर उमेदवार. पदव्युत्तर उमेदवार शेती, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान. ➡️ गणनेते - कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जुलै 2021 पात्र उमेदवारांना www.nabcons.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
9
इतर लेख