AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखPrabhudeva GR & sheti yojana
नाफेड तूर खरेदी ची ऑनलाइन नोंदणी सुरु
➡️शेतकरी बंधुनो, नाफेडच्या तूर खरेदीविषयी एक मोठी अपडेट आहे. ➡️२०२० मध्ये कापूस, मूंग, उडीद, सोयाबीन अशा पिकांचे अतिवृष्टीमुळे अतिशय नुकसान झालेआहे मात्र हाच पाऊस तुरीसाठी थोडा पोषक ठरतांना दिसला आहे. ➡️तुरीचे बम्पर उत्पादन निघत आहेत.यासाठी यावर्षी तुरीला हमीभाव २०० रुपयांनी वाढवून दिला आहे.आता नाफेड ऑनलाईन पद्धतीने तुरीची खरेदी करत आहेत. ➡️याविषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
6
इतर लेख