क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताAapli Mahiti
नवीन स्वस्त धान्य दुकान केरोसीन परवाने मंजूर होणार!
शेतकरी बंधूंनो, नवीन स्वस्त धान्य दुकान केरोसीन परवाने मंजूर होणार. असे एक शासन निर्णय २५ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आला आहे.याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या शासन निर्णयाची अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर दिलेली आहे. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202102251203437206.pdf संदर्भ - Aapli Mahiti, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
52
22
संबंधित लेख