AgroStar
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
नवीन विहीर अनुदान योजनेबाबत नवी अपडेट!
➡️ राष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2020-21 करिता अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी वितरीत करण्यात आलेल्या निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत जीआर (GR) काढण्यात आला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
17
इतर लेख