AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
नवीन वर्षात ट्रॅक्टर घेण्याचे स्वप्न होणार साकार!
➡️या नववर्षात अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने सन 2023-24 पुरवठा करणे बाबतचा निर्णय शासनाने घेतलेला असून याकरिता असणाऱ्या सर्व अटी शर्ती पूर्ण करणाऱ्यांना याचा लाभ घेता येईल. ➡️अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळणार या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पहा. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
0