AgroStar
कृषि जुगाड़Agrostar
नवीन पेरणी जुगाड!
• उन्हाळ्यात पिकांची पेरणी कमी खर्चात कशी करावी जाणून घ्या या विडिओ मध्ये._x000D_ • सीड ड्रिल ला लोखंडाच्या हात गाडी ला जोडून घ्यावे ._x000D_ • हात गाडीच्या समोरच्या बाजूस पूर्ण चार्जे असलेली मोटार लावावी. जेणे करून पेरणी व्यवस्थित करता येईल ._x000D_ • अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विडिओ पूर्ण पाहण्यास विसरू नका ._x000D_ संदर्भ - कृषी जागरण _x000D_ जर तुम्हाला हा कृषी जुगाड उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या शेतात अशी कृषी जुगाड करत असाल तर नक्की अॅग्रोस्टार अॅपवर शेअर करा._x000D_
491
0
इतर लेख