AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नवीन आडसाली उसाच्या फुटव्यांसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन
गुरु ज्ञानAgroStar
नवीन आडसाली उसाच्या फुटव्यांसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन
👉नवीन लागवड केलेल्या आडसाली उसाच्या 🌱 जोमदार फुटव्यांसाठी योग्य अन्नद्रव्ये पुरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फवारणीचे उपाय- 👉फुटव्यांचा विकास वाढवण्यासाठी 19:19:19 @ 3 ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 👉ही फवारणी उसाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत करणे लाभदायक असते, ज्यामुळे उसाचे पिक निरोगी व ताकदवान बनते. जमिनीतून अन्नद्रव्ये अपटेक वाढविण्याचे उपाय 👉जमिनीतून अन्नद्रव्यांचा अपटेक वाढविण्यासाठी शुगरकेन स्पेशल @ 500 ग्रॅम प्रति एकर रासायनिक खतांसोबत द्यावे. 👉हे खत मुळी सक्रिय करून जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्ये अधिक चांगल्या प्रकारे घेण्यास मदत करते, ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. 🌾 👉या उपायांमुळे उसाच्या फुटव्यांमध्ये सुधारणा होईल, जोमदार वाढ होईल आणि पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल. 👉संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख