क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताTech With Rahul
नविन डिजीटल रेशन कार्ड डाऊनलोड करा
शेतकरी बंधुनो, बऱ्याच जणांचे रेशन कार्ड हे गहाळ झालेले असते अथवा फाटलेले वा जिर्ण झालेले असते अश्यावेळी ऑनलाईन रेशन कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंन्ट काढून उपयोगात आणता येते, ऑनलाईन रेशन कार्ड कश्या पध्दतीने डाऊनलोड करायचे याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर👉 क्लिक करा. संदर्भ - Tech With Rahul, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
88
21
संबंधित लेख