कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
नविन घरकुल लाभार्थी यादी 2020 आली, पहा तुमच नाव आहे का ?
➡️शेतकरी बंधूंनो, प्रत्येक व्यक्ती ला वाटते कि आपले स्वतःचे घर असावे. म्हणूनच प्रधान मंत्री आवास योजना राबिवली जात आहे. ➡️ग्रामीण भागातील व्यक्ती ला २०२२पर्यन्त प्रत्येकाला घरकुल मिळावे हे उद्दिष्टे आहे. ➡️या विषयी अर्ज भरलेल्या व्यक्तीसाठी आता यादी जाहीर झाली आहे . या यादी मध्ये आपले नाव आहे का, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
304
47
इतर लेख