AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
नवा GR, जुलै २०२१ अतिवृष्टी साठी निधी वितरित!
शेतकरी बंधूंनो, जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठीचा एक शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३६५ कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे, याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
61
21
इतर लेख