AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
नमो शेतकरी लाभार्थी स्तिथी चेक करा!
➡️केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. याच योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर महिन्यात लाभार्त्याना हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे.परंतु यापैकी बरेच शेतकरी पात्र असून देखील त्यांना हप्ता आलेला नाही. आणि ज्यांना याबद्दल सर्व अपडेट चेक आहेत.त्याच्यांसाठी सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये उपलब्ध आहे. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
148
33
इतर लेख