AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
नमो शेतकरी योजना!
➡️नमो शेतकरी योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांकरीता राज्य सरकारकडून योजना राबविण्यात येत असून, पीएम किसान योजना व राज्याची योजना यांच्या संयुक्त सहभागातून मे महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 रूपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ➡️नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.याबाबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये दिली आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
76
19
इतर लेख