AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
नंबर एक पंप-मार्केट मध्ये याचीच चर्चा!
➡️ग्लॅडिएटर पंप चा वापर केल्यानंतर शेतकऱ्यांची गावागावातून एकच चर्चा ऐकू येत आहे. ती म्हणजे या दमदार पंपच्या सुपर क्वालिटी बद्दल. यवतमाळ जिल्ह्यातून सचिन ठाकरे सर सांगत आहेत कि पाच वर्षापासून पंप वापरून देखील त्यांना आतापर्यंत त्याला परत खर्च करण्याची गरज पडली नाही. तसेच पुण्यातून अक्षय अनुप सर पम्पच्या क्वालिटी बद्दल त्याचे अनुभव सांगत आहेत. तर या शेतकरी मित्रांचे पंप वापरल्यानंतरचे अनुभव काय आहेत हे थेट व्हिडिओ मध्ये पहा. ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1
इतर लेख