AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
धाडसी पाऊल परिवर्तनाच्या दिशेकडे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष भेट!
शेतकरी बंधूंनो,आज अ‍ॅग्रोस्टार कंपनी कडून जागतिक महिला दिनानिमत्त आज आपण अशा महिलेशी बोलणार आहोत जी एक आदर्श गृहिणी आहेच पण त्याचबरोबर आदर्श शेतकरी महिला देखील आहे महिलांचे सक्षमीकरण हे त्यांचे ध्येय आहे. आलेल्या अडचणींवर मत करून मेहनतीने आणि जिद्दीने आत्मविश्वासाच्या बळावर आज एक सक्षम प्रगतशील शेतकरी महिला आणि उदयोजक म्हणून त्यांचं नाव शेतकऱ्यांच्या यादीत सर्वात पुढे आहे. मुक्ताताई यांच्या विषयी अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - AgroStar India, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
24
1
इतर लेख