AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्राक्षे पिकांमधील फुलकिडींचे नियंत्रण.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
द्राक्षे पिकांमधील फुलकिडींचे नियंत्रण.
द्राक्षे पिकाच्या प्रादुर्भावग्रस्त पानांवर पांढरे पट्टे/ ठिपके दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास लहान फळे अकाली गळतात. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी क्लोरँट्रेनिलीप्रोल १०.२६ ओडी @४ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एससी @४ ग्रॅम किंवा फिप्रोनील ८० डब्ल्यूजी @३ ग्रॅम किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रीन ४.९ सीएस @५ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
95
1