AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्राक्षातील फ्ली (पिसू) बीटलचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
द्राक्षातील फ्ली (पिसू) बीटलचे नियंत्रण
हे बीटल पाने खाऊन पानांवर छिद्र तयार करतात. परिणामी पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. पिकामध्ये या किडीचा अधिक प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी, सायनट्रेनिलीप्रोल १०.२६ ओडी @ ७ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @ ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
22
4
इतर लेख