योजना व अनुदानAgroStar
दोन वर्षात मिळवा 2 लाख 32 हजार रुपये
👉🏼सरकारने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक छोट्या-मोठ्या बचत योजना सुरू करून नागरिकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. याचबरोबर, महिलांसाठीही अनेक बचत योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना सरकारद्वारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनच चालवल्या जातात.
👉🏼अशाच प्रकारे, सरकारने एक सरकारी बचत योजना सुरू केली आहे जी “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना” नावाने ओळखली जाते. या बचत योजनेत, फक्त महिलांनाच पोस्ट ऑफिसद्वारे गुंतवणूक करता येते.
👉🏼खाते उघडण्याची प्रक्रिया:
- संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्या.
- महिला सन्मान बचत पत्र योजनेची माहिती अधिकाऱ्यांकडून घ्या.
- खाते उघडण्यासाठी अर्ज फॉर्म मिळवा.
- फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक कागदपत्रे जोडा.
- भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे बँकेत जमा करा.
- बँक तुमचे खाते उघडेल.
- तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम जमा करू शकता.
- रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.
- बँक तुम्हाला तुमचे खाते आणि शिल्लक तपासण्यासाठी पासबुक देईल.
👉🏼संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.