AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दोडका व घोसाळे पिकाचे फळ माशीपासून संरक्षण करणे.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
दोडका व घोसाळे पिकाचे फळ माशीपासून संरक्षण करणे.
फळ माशीने घातलेल्या अंड्यांमधून अळ्या, फळांमध्ये प्रवेश करतात आणि आतील भाग खातात. परिणामी, खराब झालेली फळे गळून पडतात. यासाठी फुलधारणा सुरु होताच, पिकामध्ये प्रति एकर क्यू ल्युर सापळे @५ स्थापित करावे. त्याचबरोबर नियमितपणे पडलेली फळे गोळा व नष्ट करावेत.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
142
5