क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
दोडका पीक लागवडी विषयी माहिती
थंडीचा हंगाम वगळता दोडका पिकाची लागवड वर्षभर करता येते. दोडका पिकाची लागवड जानेवारी- फेब्रुवारी अथवा जून -जुलै महिन्यात करावी. जमिनीची योग्य मशागत करून बियांची टोबणी करण्यासाठी दोन ओळींमधील अंतर ५ ते ६ फूट व दोन बियांमधील अंतर २ ते २.५ फूट ठेवावे. तसेच अंकुर लतिका, महिको सुरेखा, व्हीएनआर आरती यांसारख्या वाणांची निवड करावी व लागवडीसाठी एकरी ३०० ते ३५० ग्रॅम बियाणे वापरावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
10
संबंधित लेख