AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दोडका पीक लागवडी विषयी जाणून घ्या!
गुरु ज्ञानAgrostar
दोडका पीक लागवडी विषयी जाणून घ्या!
🌱थंडीचा हंगाम वगळता दोडका पिकाची लागवड वर्षभर करता येते. दोडका पिकाची लागवड जानेवारी- फेब्रुवारी अथवा जून -जुलै महिन्यात करावी. जमिनीची योग्य मशागत करून बियांची टोबणी करण्यासाठी दोन ओळींमधील अंतर 5 ते 6 फूट व दोन बियांमधील अंतर 2 ते 2.5 फूट ठेवावे. तसेच ॲग्रोस्टार कल्याणी, अंकुर लतिका, महिको सुरेखा, व्हीएनआर आरती यांसारख्या वाणांची निवड करावी व लागवडीसाठी एकरी 300 ते 350 ग्रॅम बियाणे वापरावे. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0