AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
दोडका पिकासाठी जमीन व हवामान विषयी माहिती !
➡️शेतकरी मित्रांनो, दोडका पिकाची लागवड करताना चांगल्या उत्पादनासाठी त्यासाठी योग्य अशी जमीन तसेच हवामान कसे असावे याबद्दल अ‍ॅग्री डॉक्टर यांनी मार्गदर्शन केले आहे तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:- Agrostar india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0