आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
दोडका पिकामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव: श्री. रामकृष्ण
राज्य: तेलंगणा
उपाय:- प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.