AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दोडका पिकातील रोग नियंत्रण!
गुरु ज्ञानतुषार भट
दोडका पिकातील रोग नियंत्रण!
🌱सध्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हवेत आद्रतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे दोडका व इतर वेलवर्गीय पिकामध्ये डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट पिवळसर गोलाकार चट्टे दिसतात व या पिवळ्या ठिपक्‍यांच्या बरोबर विरुद्ध बाजूस म्हणजे पानांच्या खालच्या बाजूस कापसाच्या धाग्यांसारखी बुरशीच्या तंतूची वाढ झालेली दिसते. 🌱यावर उपाय म्हणून पायऱ्याक्लॉस्ट्रोबीन + मेटीराम घटक असणारे कॅब्रिओ टॉप बुरशीनाशक 600 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी घ्यावी. 🌱संदर्भ:-तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
4