कृषि जुगाड़ABP MAJHA
देशी जुगाड करून बनवलं शेतीसाठी बहुपयोगी यंत्र!✌🏻
शेतकऱ्यांनो ही यशोगाथा आहे नाशिकमधील कमलेश घुमरे या प्रयोगशील तरुणाची..शेतीचा कोणताही अनुभव नसलेल्या या तरुणानं नांगरणी, पेरणी, फवारणी अशी वेगवेगळी काम करणारं यंत्र बनवंय. भंगारातून मिळालेल्या वस्तुंपासून हे यंत्र त्यानं तयार केलं आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. संदर्भ:- ABP MAJHA, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
33
9
इतर लेख