AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशी गाईंच्या संशोधनासाठी आयआयटीचा पुढाकार - डॉ. भटकर
कृषि वार्तासकाळ
देशी गाईंच्या संशोधनासाठी आयआयटीचा पुढाकार - डॉ. भटकर
कृषिप्रधान भारतासाठी देशी गाय आजही उपयुक्त असल्यामुळेच देशातील सर्व आयआयटींमधील जवळपास एक हजार विद्यार्थी देशी गाईंवर पीएचडी करत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी दिली.
भारतीय गोवंशासंबंधी 'अॅग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेवर ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘देशी गोवंश’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या हस्ते आज झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुप्रजननशास्त्र
42
1