AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीदिशा सेंद्रिय शेती
दूध व अंडी यांपासून बनविले उत्तम टॉनिक!
👉 मित्रांनो, दूध व अंडी यांपासून पिकाच्या पोषणासाठी उत्तम असे टॉनिक बनविण्यात आले आहे. यासाठी लागणारे साहित्य कृती व कोणकोणत्या पिकांसाठी वापर करू शकतो? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
100
16
इतर लेख