AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहाराची व्यवस्था!
अॅग्री डॉक्टर सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहाराची व्यवस्था!
प्रौढ जनावरांना दररोज सुखा आणि हिरवा चारा एकत्र करून द्यावा. तसेच दररोज जनावरांना ५० ग्रॅम खनिज मिश्रण आणि २० ग्रॅम मीठ देणे फार महत्वाचे आहे. जनावरांना चारा कुट्टी करून द्यावा यामुळे चारा वाया जात नाही. दुधाळ जनावरांना प्रति लिटर दुधासाठी गाय ४०० ग्रॅम आणि म्हैस ५०० ग्रॅम या प्रमाणात धान्य खुराक द्यावे.
हि माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर पशु पालक मित्रांना जरूर शेअर करा.
26
3