योजना व अनुदानTech With Rahul
दुध उत्पादकांना अनुदान जाहीर!
➡️दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता दिवसेंदिवस दुधाचा व्यवसाय परवडत नाही आहे कारण पशुंना लागणारा चारा, ढेप त्यांच्या किमती मोठ्या गगनाला पोहोचलेले असताना दुधाच्या किमती मात्र खूप कमी आहे अशा स्थितीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणारा खर्च सुद्धा निघणे आता कठीण झालेले आहे.
➡️राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांना आता गाईच्या दुधावर पाच रुपये प्रति लिटर एवढे अनुदान देण्यात येणार असून त्याचा फायदा अर्थातच दूध उत्पादक शेतकरी चांगल्या प्रकारे घेऊ शकणार आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली ही माहिती आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान योजना अंतर्गत प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
➡️संदर्भ : Tech with Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.