AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दुधी भोपळा पीक लागवडी विषयी माहिती
गुरु ज्ञानAgrostar
दुधी भोपळा पीक लागवडी विषयी माहिती
👉🏻दुधी भोपळा पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी किंवा जून-जुलै या महिन्यांत करावी. जमिनीची चांगली मशागत करून भुसभुशीत बनवा. बियांची टोबणी करताना दोन ओळींमधील अंतर 6 फूट आणि दोन बियाण्यांमधील अंतर 2 फूट ठेवावे. 👉🏻लागवडीसाठी उच्च दर्जाचे बियाणे निवडणे महत्त्वाचे आहे. यासाठी ॲग्रोस्टार अॅपवरून गुणवत्ता तपासलेले वाण निवडावे. एक एकर क्षेत्रासाठी 300 ते 350 ग्रॅम बियाणे आवश्यक आहे. 👉🏻लागवडीनंतर पिकाची चांगली देखभाल करा. पाणी व्यवस्थापन नियमित करा आणि पोषणासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर योग्य प्रमाणात करा. कीड व रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करा. 👉🏻दुधी भोपळ्याची योग्य लागवड व व्यवस्थापन केल्यास उत्पादन चांगले मिळते आणि आर्थिक लाभ होतो. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0