अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
दुधी भोपळा पीक लागवडी विषयी माहिती
दुधी भोपळा पिकाची लागवड जानेवारी- फेब्रुवारी अथवा जून -जुलै या महिन्यात करावी. जमिनीची योग्य मशागत करून बियांची टोबणी करण्यासाठी दोन ओळींमधील अंतर ६ फूट व दोन बियांमधील अंतर २ फूट ठेवावे. तसेच महिको वरद, व्हीएनआर हारुणा, ईस्ट-वेस्ट अनमोल यांसारख्या वाणांची निवड करावी व लागवडीसाठी एकरी ३०० ते ३५० ग्रॅम बियाणे वापरावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
8
इतर लेख