AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनप्रभुदेवा जीआर व शेती योजना
दुधाळ जनावरांसाठी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम योजनांचे अर्ज सुरू!
शेतकरी बंधुनो, पशुपालकांसाठी राबवली जाणारे योजना म्हणजे अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम योजना.दुधाळ जनावरांसाठी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम योजनांचे अर्ज आता सुरु झाले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
4
इतर लेख