AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनGreat Maharashtra
दुधाळ गाय/म्हशीच्या निवडीबाबत मार्गदर्शन!🐃🐄🐂
➡️ पशुपालकांनो, दुग्ध व्यवसायासाठी गाय/म्हशींची निवड करताना त्यांची शारीरिक स्थिती, दूध उत्पादन क्षमता, वय, वेत, वंशावळ तसेच आरोग्य तपासणीचा तपशील यासर्व बाबी तपासून घ्याव्यात. तर आज आपण दुधाळ गाय/म्हशीच्या निवडीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Great Maharashtra. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
24
6
इतर लेख