सल्लागार लेखSHETI GURUJI
दुचाकीला ट्रॉली जोडून माल वाहतुकीचा उत्तम पर्याय!
➡️ शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना वाहनावर खर्च करावा लागतो हा खर्च कमी करण्यासाठी हि ट्रॉली दुचाकीला जोडून सहज शेतमालची वाहतूक करता येऊ शकते. या ट्रॉलीचा नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना फायदा होईल. याच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- SHETI GURUJI हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
125
83
इतर लेख