AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनग्रेट महाराष्ट्र
दुग्ध व्यवसायासाठी कोणती म्हैस योग्य!
शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रथम प्रश्न येतो कोणती म्हैस घेणे योग्य आहे. कोणती म्हैस जास्त दूध देती. अशाच आज दोन म्हशींच्या जाती विषयी माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Great Maharashtra, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
0