पशुपालनग्रेट महाराष्ट्र
दुग्ध व्यवसायासाठी कोणती म्हैस योग्य ठरते?🐃
पशुपालक मित्रांनो, म्हशीपालन करून दुग्ध व्यवसाय करायचा आल्यास अधिक दूध देणाऱ्या कोणत्या म्हशींची निवड करणे आवश्यक आहे हे जणू घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- ग्रेट महाराष्ट्र,
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.