खुशखबर! पहा ठिबक, तुषार सिंचन अनुदानाबाबत महत्वाची अपडेट!➡️ ठिबक, तुषार सिंचनासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्यातील पात्र शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याबाबतचा मोबाईलवर मॅसेज येण्याची सुरुवात झाली. जर तुम्हाला मॅसेज...
योजना व अनुदान | Prabhudeva GR & sheti yojana