क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनग्रेट महाराष्ट्र
दुग्ध व्यवसायात जनावरांचे चारा व खुराक यांचे नियोजन कसे असावे?🐄🐃
पशुपालकांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे जनावरांचा चारा व खुराक यांचे नियोजन करणे. बऱ्याच पशुपालकांना नियोजन कसे करावे हे लक्षात येत नाही तर काळजी करू नका जनावरांसाठी अचूक चारा व खुराकाचे नियोजन जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- ग्रेट महाराष्ट्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
49
12
संबंधित लेख