AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दिवाळीला घरी आणा हि बाईक!
ऑटोमोबाईलAgrostar
दिवाळीला घरी आणा हि बाईक!
🏍️मित्रांनो, आपले बाईक घेण्याचे स्वप्न करा आता पूर्ण. कारण होंडा कंपनीने आणली आहे या दिवाळी च्या मोक्यावर खास होंडा शाइन. कंपनीने नुकतेच या बाईकचे स्पेशल एडिशन सादर केले. त्यात कॉस्मेटिक अपडेट्स व नवी रंगसंगती दिली आहे. 'मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक' आणि 'मॅट संगरिया रेड मेटॅलिक' अशा दोन रंगांत ही दुचाकी उपलब्ध आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'होंडा शाइन' तीन ऑफर्ससह खरेदी करता येईल. 🏍️त्यानुसार एक रुपयाही 'डाऊन पेमेंट' न भरता 'शाइन' घरी घेऊन जाता येईल. शिवाय, कंपनीने 'नो कॉस्ट ईएमआय'चाही पर्याय दिलाय. तसेच, या दुचाकी खरेदीवर 5 हजारांची कॅशबॅकही मिळू शकते. मात्र, ही ऑफर फक्त 31 ऑक्टोबरपर्यंतच आहे. 🏍️होंडा शाईन'ची वैशिष्ट्ये: होंडा शाइन सेलिब्रेशन एडिशनमध्ये 123.94 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्‍ट इंजिनआहे.हे इंजिन 7500 आरपीएमवर 10.5 bhp पॉवर आणि 6000 आरपीएमवर 11 एनएम टॉर्क जनरेट करते.इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आहे.मागील बाजूस ड्रम ब्रेक, तर पुढच्या चाकाला ड्रम/डिस्क ब्रेकचा पर्याय आहे. 🏍️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
84
10