AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दिवाली धमाका लकी ड्रा ऑफर - विजेता घोषित
कृषि वार्ताAgrostar
दिवाली धमाका लकी ड्रा ऑफर - विजेता घोषित
🔊ऐका.. 🔊ऐका ..🔊ऐका....होंडा शाइन 100 चे मानकरी कोण ठरले ऐका🤩 🥳महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांसाठी एग्रोस्टारने आयोजित केलेल्या दीपावली धमाका लकी ड्रॉ ऑफर ला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या अनोख्या संधीचा लाभ घेतलेल्या विजेत्यांची नावे आम्ही जाहीर करत आहोत.🥳 🥳यामध्ये सहभागी झालेल्या एका भाग्यवान विजेते ला होंडा शाइन 100 जिंकण्याचा मान मिळाला. हे शेतकरी आहेत अहमदनगर जिल्ह्यातून बाळासाहेब उगळे, यांचे ॲग्रोस्टार तर्फे अभिनंदन! 🥳तसेच इतर विजेत्यांनी पटकावले आहेत आटा चक्की , स्मार्ट टीव्ही आणि इतर आकर्षक खात्रीशीर बक्षिसे.यापैकी कोणी आणि कोणत्या राज्यात जिंकली आहेत बक्षिसे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 🥳विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! सहभागी झालेल्या सर्व शेतकरी मित्रांचे आभार आणि भविष्यात अशाच आणखी रोमांचक ऑफरसाठी तयार राहा! 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
0
इतर लेख