AgroStar
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
दिलासादायक! शेतकरी अपघात विमा निधी वितरित!
शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खास राबवली जाणारी स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना संबंधित एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. ५३.३३ कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अधिक माहितीसाठी - https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202202011751498101.pdf संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
7
इतर लेख