AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दहा वर्षात केवळ १६ फूड पार्क बनले
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
दहा वर्षात केवळ १६ फूड पार्क बनले
देशामध्ये १० वर्षापूर्वी सुरू केलेली मेगा फूड पार्क योजना ही खूपच सुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. ही योजना लवकरच खराब होणाऱ्या खादय पदार्थाचे होणारे नुकसान कमी व्हावे यासाठी बनविण्यात आली. प्रस्तावित ४२ मेगा फूड पार्कमध्ये आतापर्यंत केवळ ४ फूड पार्क ही पूर्णपणे तयार झाले आहे. जे की १२ मेगा फूड पार्कवर कार्य सुरू झाले आहे, मात्र हे आतापर्यंत सुरू झाले नाही. खादय प्रसंस्करण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशामध्ये फूड प्रोसेसिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ४२ मेगा फूड पार्कला मंजूरी दिली आहे. ज्यामध्ये १६ फूड पार्कवर काम सुरू झाले आहे. यामध्ये मात्र केवळ ४ ही मेगा फूड पार्क तयार झाले आहे. त्याचबरोबर जे पूर्णपणे तयार झाले आहे, त्यामधून एक फूड पार्क उत्तराखंडमध्ये पंतजली फूड एवं हर्बल पार्क प्रा. लिमिटेड आहे. याव्यतिरिक्त एक कर्नाटकमध्ये आणि आंध्रप्रदेशमध्ये आहे. जवळजवळ तीन वर्षापासून ३ ते ४ मेगा फूड पार्कमध्ये ऑपरेशन कार्य चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची अशा आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २१ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
50
0
इतर लेख