AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी जॉबची संधी!
नोकरीन्यूज १८ लोकमत
दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी जॉबची संधी!
एम्प्लॉयमेंट फेअर पुणे शहरमार्फत रोजगार मेळाव्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी अप्लाय करू शकतात.ऑनलाइन रोजगार मेळाव्याची दिनांक 05 जुलै 2021 आहे. या पदांसाठी होणार रोजगार मेळावा 1)पेंटर 2)प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर 3)फिटर 4)वेल्डर 5)सीएनसी ऑपरेटर 6)कोपा 7)डिझेल मेकेनिक शैक्षणिक पात्रता या रोजगार मेळाव्याला आपल्या करणारे उमेदवार दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही पदभरती एकूण 512 पेख जास्त जागांसाठी होणार आहे. ऑनलाईन मेळाव्याची तारीख - 05 जुलै 2021. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
4
इतर लेख