नोकरीTV9 Marathi
दहावी- बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी!
➡️नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये १७३ ​पदांसाठी अप्रेंटिस भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये नेव्हल शिप रिपेअर यार्ड कारवार आणि नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड गोवा येथे अप्रेंटिसची संधी आहे. अर्ज कधी आणि कुठे करावा? ➡️नेव्हल शिप रिपेअर यार्डनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवर 19 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रिंट द ऑफिसर इंचार्ज डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नावल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस कारवार, कर्नाटक या पत्यावर अर्ज पाठवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. ➡️नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये १७३ पदांसाठी अप्रेंटिस सुरु आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये नेव्हल शिप रिपेअर यार्ड कारवार इथं अप्रेंटिसच्या १५० तर नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड गोवा येथे २३ जागांवर अप्रेंटिसची संधी आहे. पात्रता ➡️या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी आणि आयटीआय 65 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा आणि शुल्क ➡️या पदांवरील अप्रेंटिस करण्यासाठी उमेदवारांचं वय १४ ते २१ वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी अर्जाची फी भरावी लागणार नाही, मात्र, उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर पोस्टानं पाठवायला लागणार आहेत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
12
इतर लेख