AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी!
नोकरीAgrostar
दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी!
➡️भारतीय पोस्ट , दूरसंचार विभाग, भारतीय नौदल येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 1. पोस्ट विभाग 👉🏼पोस्ट : शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर, ग्रामीण डाक सेवक 👉🏼शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संगणकाचं ज्ञान, सायकल चालवता आली पाहिजे. 👉🏼एकूण जागा : 2 हजार 508 👉🏼वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष 👉🏼ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. 👉🏼अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023 👉🏼अधिकृत वेबसाईट : indiapostgdsonline.gov.in 2. दूरसंचार विभाग 👉🏼पोस्ट : उपविभागीय अभियंता 👉🏼शैक्षणिक पात्रता : विद्यापीठाकडून अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी , 8 वर्षांचा अनुभव 👉🏼एकूण जागा : 270 👉🏼वयोमर्यादा : 56 वर्षांपर्यंत 👉🏼संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे. 👉🏼अर्ज पाठवण्याचा पत्ता : ADG-1(A & HR), DGT HQ, Room No 212, 2nd floor, UIDAII building, Behind Kali Mandir, New Delhi -110001. 👉🏼अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023 👉🏼टिप : www.dot.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. 3. भारतीय नौदल 👉🏼पोस्ट : ट्रेड्समन स्किल्ड 👉🏼शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI 👉🏼एकूण जागा : 248 👉🏼वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष 👉🏼ऑनलाईन पद्धतीने ही भरती होत आहे. 👉🏼अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2023 👉🏼अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
22
इतर लेख