अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
थंडी मध्ये केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
➡️ थंडी मध्ये कमी तापमानामुळे नवीन लागवड केलेल्या २ महिन्याच्या केळीच्या बागेची जोमदार वाढ होत नाही यावर उपाय म्हणून शक्य झाल्यास केळीला रात्रीच्या वेळी पाणी द्यावे.
➡️ आणि वरून रोपाच्या पोंग्यात विद्राव्य खत १९:१९:१९ @ ३ ग्रॅम व चिलेटेड मायक्रो नुट्रीएंट घटक असलेले न्युट्री प्रो ग्रेड 2 @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन ओतावे. जेणेकरून केळीची जोमदार वाढ होण्यास मदत होईल.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.