AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
थंडी मध्ये केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
थंडी मध्ये केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
थंडी मध्ये कमी तापमानामुळे नवीन लागवड केलेल्या केळीच्या बागाची जोमदार वाढ होत नाही यावर उपाय म्हणून शक्य झाल्यास केळीला रात्रीच्या वेळी पाणी द्यावे आणि वरून रोपाच्या पोंग्यात विद्राव्य खत 19:19:19 @ 3 ग्रॅम व चिलेटेड मायक्रो नुट्रीएंट @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन ओतावे. जेणेकरून केळीची जोमदार वाढ होण्यास मदत होईल. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
10