गुरु ज्ञानAgrostar
थंडीमध्ये केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपाय!
🌱थंडी मध्ये कमी तापमानामुळे नवीन लागवड केलेल्या केळीच्या बागांची जोमदार वाढ होत नाही यावर उपाय म्हणून शक्य झाल्यास केळीला रात्रीच्या वेळी पाणी द्यावे आणि वरून रोपाच्या पोंग्यात विद्राव्य खत 19:19:19 @ 3 ग्रॅम व चिलेटेड मायक्रो न्यूट्रीएंट @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन ओतावे. जेणेकरून केळीची जोमदार वाढ होण्यास मदत
होईल.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.