AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
थंडीत देखील होणार पिकांची जोमदार वाढ!
गुरु ज्ञानAgrostar
थंडीत देखील होणार पिकांची जोमदार वाढ!
🌱थंडीमध्ये तापमान खूप कमी असल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होत नाही. यासाठी शक्य असेल तर पीक लागवडी पूर्वी मशागत करतेवेळी जमिनीतुन चांगले कुजलेले शेणखत वापरावे व पीक वाढीच्या काळात ठिबक असेल तर त्यामधून जैविक खतांचा वापर करावा. जेणेकरून जिवाणूंच्या हालचालींमुळे जमिनीतील तापमान वाढून पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार होऊन पिकाची जोमदार वाढ होईल. तसेच उभ्या पिकात 39.5% झिंक घटक असणारे झिंक्स @1 मिली प्रति लिटर घेऊन पिकावर फवारणी करावी अथवा ठिबकद्वारे @ 200 मिली प्रति एकर याप्रमाणे सोडावे. जेणेकरून पिकाचा शेंडा चांगला वाढून पीक वाढीस मदत होईल. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख