AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओTech With Rahul
त्वरित मार्गदर्शनासह, त्वरित उपाय फक्त अ‍ॅग्रोस्टारवर!
शेतकरी बंधूंनो, कपाशीवर अरेक्स ५०५ औषधाची फवारणी करून शेतकरी श्री अमोल बोलकर यांना त्यांच्या कपाशीवर चांगला परिणाम दिसून आला. तुम्हीही त्वरित अचूक सल्ल्याने वाचवा आपले कपाशी पीक! अरेक्स ५०५ औषधविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech with rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
16
9